अशा पक्षाचा सर्वनाश झालेलाच बरा

सध्याच्या कॉंग्रेसची एक शोकांतिका आहे. त्यांना आपण विरोध करता करता कोणत्या थराला जातोय हेच कळत नाही. कधी दहशदवाद्यांच्या बाजूने उभे राहतील, कधी थेट लष्करावर शंका घेतील, कधी देश के टुकडेकरु पाहणाऱ्यांना भगतसिंग म्हणतील आणि आता केरळात बीफ बॅनला विरोध म्हणून भर चौकात कॉंग्रेसींनी एक लहान दिड वर्षाचं वासरू ओढत आणून कापलं! त्या वासराचा कायच संबंध होता या सगळ्याशी? हा निर्लज्ज पणाचा कळस नाही काय? विरोध करणे हा संविधानाने दिलेला हक्कच आहे, पण तो करताना किमान एक माणुसकी तरी असू द्याल कि नाही?

सध्याच्या कॉंग्रेसने टिळक, गांधीजी, नेहरू, शास्त्रीजी, सरदार पटेल यांचा वारसा सांगणं खरच सोडून द्यावं ! ती कॉंग्रेस वेगळी होती, देशहिताशी बांधील होती. आताची पूर्णपणे वेगळी आणि निर्लज्ज आहे जिला देशहिताशी काहीएक घेणंदेणं राहिलेलं नाही.

कॉग्रेसमधले रथी, महारथी, अतिरथी ज्यांनी कॉग्रेस उभी केली तेही कॉग्रेसची झालेली हि अवस्था पाहून अश्रू ढाळत असतील आणि म्हणत असतील ‘अशा पक्षाचा सर्वनाश झालेलाच बरा’ !!


— प्रतीक

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s